Glimpses of convocation ceremony


As an inaugural chief guest of Annual Social Gathering "Atmdipostav-2024" of GSPM's College of Polytechnic, Pharmacy, IIT and Birla School
आज राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आमच्या महाविद्यालयात उपिल्हाधिकारी व तहसील कार्यालय आयोजित रॅली व सत्कार कार्यक्रमात मा. उपजिल्हाधिकारी श्री सुशांत शिंदे यांना छत्रपती संभाजी नगर विभागातून उत्कृष्ठ अधिकारी म्हणून तर उदगीर उप-विभाग मतदार नोंदणीत प्रथम आल्याबद्दल त्यास योगदान दिलेल्या पोलीस उप- अधीक्षक, तहसीलदार, गटविकास अधिकारी, प्राचार्य, व त्याच्या कार्यालयाच्या अधिकारी, कर्मचारी यांच्या भव्य सत्कार करण्यात आला त्याची क्षणचित्रे
Yesterday, while felicitating Hon'ble Vikram Kale, MLC, Teacher's Constituency on his visit to our college.