Thursday, January 25, 2024

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आमच्या महाविद्यालयात उपिल्हाधिकारी व तहसील कार्यालय आयोजित रॅली व सत्कार कार्यक्रम

आज राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आमच्या महाविद्यालयात  उपिल्हाधिकारी व तहसील कार्यालय आयोजित रॅली व सत्कार कार्यक्रमात मा. उपजिल्हाधिकारी श्री सुशांत शिंदे यांना छत्रपती संभाजी नगर विभागातून उत्कृष्ठ अधिकारी म्हणून तर उदगीर उप-विभाग मतदार नोंदणीत प्रथम आल्याबद्दल त्यास योगदान दिलेल्या पोलीस उप- अधीक्षक,  तहसीलदार, गटविकास अधिकारी, प्राचार्य, व त्याच्या कार्यालयाच्या अधिकारी, कर्मचारी यांच्या भव्य सत्कार करण्यात आला त्याची क्षणचित्रे