आज नांदेड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ महानवर सर हे आमच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा अतिरिक्त पदभार घेताना स्वागत करुन शुभेच्छा देताना व मावळते कुलगुरू डॉ उद्धव भोसले यांना निरोप देवुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतांना