Glimpses of Felicitation Function organized to felicitate newly elected office bearers of our KSP Mandal. किसान शिक्षण मंडळाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यासाठी आयोजिलेल्या सत्कार सोहळ्याची क्षणचित्रे
Tuesday, November 28, 2023
Sunday, November 26, 2023
Monday, November 6, 2023
Welcome and Felicitation of our New Vice Chancellor
आज नांदेड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ महानवर सर हे आमच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा अतिरिक्त पदभार घेताना स्वागत करुन शुभेच्छा देताना व मावळते कुलगुरू डॉ उद्धव भोसले यांना निरोप देवुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतांना
Wednesday, November 1, 2023
बारावी व पदवी नंतरच्या करिअर च्या वाटा...
बारावी व पदवी नंतरच्या करिअर च्या वाटा यावर IQAC, व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने आयोजिलेल्या विशेष कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संदिप विद्यापीठ नाशिकचे श्री परदेशी सर