आज दि. १६ जुलै २०२३ रोजी स्व. दि. लि होळीकर प्रतिष्ठान च्या वतीने आयोजित उदगीर व परिसरातील शाळा व महाविद्यालयातील १० वी व १२ वी च्या प्रथम/द्वितीय आलेल्या गुणवंत विध्यार्थी व पालकांच्या सत्कार समारंभात मार्गदर्शन करताना मा. उपजिल्हाधिकारी सुशांतजी शिंदे, मा. गटविकास अधिकारी महेशजी सुळे, भारतीय रिसर्व बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी डॉ के एल प्रसादजी, आमच्या संस्थेचे कार्यकारिणी सदस्य मा नामदेव मामा चामले, होळीकर प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी व यशस्वी विद्यार्धी व त्यांचे पालक