With Hon'ble Satish Chavan, MLC
आज आमचे जेष्ठ बंधू स्वर्गीय प्रोफेसर डॉ. संजय नवले ( डॉ. बा. आ. म. विद्यापीठ) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या साहीत्य बरोबरच सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाची स्मृती रहावी म्हणून आमच्या विनंतीस मान देवुन मा. कुलगुरु व व्यवस्थापन समितीने ठराव घेतल्या प्रमाणे यापुढील प्रत्येक केंद्रीय युवक महोत्सवात लोक कलाप्रकार यात पहिल्या येणाऱ्या संघास फिरता चषक देण्यासाठी तयार करून प्रदान केला. यावेळी चषक स्विकारताना माननीय कुलगुरू प्रोफेसर डॉ विजयजी फुलारी, मा. संचालक डॉ कैलास अंभोरे व प्रा. संभाजी भोसले.